आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:भिडेंनी उत्तरासाठी मागितले 10 दिवस!

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पत्रकाराने टिकली लावली नाही, म्हणून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवले होते. मात्र आता संभाजी भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी आणखी १० दिवसांचा वाढीव अवधी मागितला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...