आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मानसूनच्या आगमणादरम्यान मरीन ड्राइव्हवर लाटांनी घेतले रौद्र रुप, नागरिकयांच्या येण्यावर बंदी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, मानसून मुंबईच्या जवळ आला आहे. शनिवारी मुंबईच्या फेमस मरीन ड्राइव्ह बीचवर लाटांनी रौद्र रुप घेतले होते. लाटा इतक्या मोठ्या होत्या, की लोकांना तेथून जावे लागले. सध्या नागरिकांना समुद्र किनारी येण्यास बंदी घातली आहे.

महाराष्ट्रात मानसून दोन दिवसात स​क्रिय झाला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील हवामान आनंददायी झाले आहे. मानसूनने लोकांचा गर्मीपासून बचाव केला आहे. परंतू, मरीन ड्राइव्हवर निसर्गचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या लोकांना लाटांमुळे दूर व्हावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...