आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन दल:डोंबिवलीत इमारतीला आग; जीवितहानी नाही

ठाणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यातील डोंबिवली भागात एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आग लागली. सर्वोदय हिलच्या ९० फूट रोडवरील इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल चार अग्निशमन दल डोंबिवलीत पोहोचले होते. सुरुवातीला तळमजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागली, जी नंतर विजेच्या तारांद्वारे १५ व्या मजल्यावर पसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उशिरापर्यंत अग्निशमतर्फे आग विझविण्याचे काम सुरू होते. यात जीवितहानी नाही.

बातम्या आणखी आहेत...