आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मोहित कुंबोजविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कुंबोज आणि अन्य व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कुंबोज यांनी एफआयआर बनावट असल्याचे सांगत आपला आवाज दाबला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीत कुंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन अन्य कामासाठी त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कुंबोज यांच्याविरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...