आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे वाक््युद्ध रंगले:‘मविआ’च्या काळातील प्रकल्पांची यादी देण्याचे आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही आलेल्या प्रकल्पांची यादी द्या, असे आव्हान भाजपने पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पांच्या पळवापळवीवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे वाक््युद्ध रंगले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओही पोस्ट केला. त्यामध्ये आदित्य ठाकरेंना थेट बोलबच्चन म्हणत डिवचले.

बातम्या आणखी आहेत...