आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डाॅ. विलास नांदवडेकर यांची नियुक्ती

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास दत्तू नांदवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुळ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी असलेले डॉ. नांदवडेकर यांनी यापूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे. हा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून ते पुणे येथील सिंहगड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये संचालक होते. आता त्यांच्यावर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...