आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरचा आहेर:चीन मुद्द्यावर आपला जगात तमाशा बनला आहे, चीनविरुद्ध संघटित होण्याची गरज; काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा पक्षाला घरचा आहेर

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनविरूद्ध संघटित होण्याची गरज असल्याचेही देवरा म्हणाले

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादावरून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी त्यांच्या पक्षालाच घरचा आहेर दिला. देवरा यांनी ट्विटरवर लिहिले की, "एकजूट होऊन काम करण्याच्या काळात राजकीय कुरघोडीमुळे आपला जगात तमाशा बनला आहे." दरम्यान चीनविरूद्ध संघटित होण्याची गरज असल्याचेही देवरा म्हणाले. 

देवरा म्हणाले की, " जेव्हा चीनच्या घुसकोरीविरोधात राष्ट्रीय आवाज एकत्र व्हायला पाहिजे, त्याऐवजी राजकारण केले जात आहे. त्यामुळे आपण जगात एक तमाशा बनलो आहोत. हे फार दुर्दैवी आहे. चीनविरूद्ध एक होणं आवश्यक आहे."

बातम्या आणखी आहेत...