आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग वादळाचा तडाखा:वादळामुळे अलिबाग आणि रायगडमध्ये झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान, रत्नागिरीत जहाज अडकले

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले आहे. या दरम्यान 120 प्रति तासाने हवा सुरु आहे. अलिबाग, रायगडसहित महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रत्नागिरीमध्ये एक जहाज अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. फोटोंमध्ये पाहा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वादळाचे रूप...

अलिबागमध्ये झाडे पडली, घरांचे नुकसान
अलिबागमध्ये झाडे पडली, घरांचे नुकसान
मुंबईतील भायखळा भागात सुसाट वाऱ्यामुळे झाड उन्मळून गाडीवर पडले.
मुंबईतील भायखळा भागात सुसाट वाऱ्यामुळे झाड उन्मळून गाडीवर पडले.
हा फोटो अलिबागचा आहे. सकाळपासून येथे पोलीस तैनात होते. अलिबागमधून ६ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हा फोटो अलिबागचा आहे. सकाळपासून येथे पोलीस तैनात होते. अलिबागमधून ६ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मुंबईतील समुद्र किन्नरपाटी जवळील गावातील लोकांना 3 हजार शाळा आणि पंचायत भवनमध्ये हलवण्यात आले आहे.
मुंबईतील समुद्र किन्नरपाटी जवळील गावातील लोकांना 3 हजार शाळा आणि पंचायत भवनमध्ये हलवण्यात आले आहे.
हा फोटो गिरगाव चौपाटीचा आहे.
हा फोटो गिरगाव चौपाटीचा आहे.
रत्नागिरीत एक जहाज अडकले आहे.
रत्नागिरीत एक जहाज अडकले आहे.
बातम्या आणखी आहेत...