आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमो ICU मध्ये दाखल:कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डांसर कोरिओग्राफर रेमो डिसूजाला शुक्रवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर रेमोला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. तिथे रेमोवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली. सध्या रेमोला आयसीयूत शिफ्ट करण्यात आले आहे.

आयडब्ल्यूएम बजच्या बातमीनुसार, 46 वर्षीय रेमोला आयसीयूत शिफ्ट करण्यात आले आहे. मो आणि त्याची पत्नी लिजेलची दोन मुले ध्रुव आणि गेब्रिएल त्याच्या सोबत आहेत. दरम्यान, कोरिओग्राफर आणि अॅक्टर धर्मेश येलांडेने ई-टाइम्सकडून बातमीची पुष्टी करत लिहीले की - हो ही बातमी बरोबर आहे. रेमो सर आता ठीक आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत हॉस्पीटलमध्ये आहोत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser