आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस यंत्रणा अलर्ट:पंतप्रधान मोदी यांना जिवे मारण्याची धमकी

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांच्या वाहतूक शाखेला १९ अॉडिओ क्लिप व २० संदेश प्राप्त झाल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. वाहतूक शाखेच्या क्रमांकावर ही धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसे पंतप्रधान मोदींची हत्या करतील, असे संदेश गेल्या दोन दिवसांत पाठवले होते. ऑडिओत दाऊदच्या मुस्तफा अहमद आणि नवाज या दोन हस्तकांची नावेही देण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...