आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती:देवेन भारतींना मुंबईचे विशेष पोलिस आयुक्तपद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवडते आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची विशेष पद निर्माण करून मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारती यांना मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली काम करावे लागणार आहे. मात्र, मुंबईचे पाच सहआयुक्त त्यांना रिपोर्ट करणार आहेत. सायबर क्राइमशी संबंधित हायप्रोफाइल केसेस भारती हाताळणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय ते दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणेही हाताळतील.

देवेन भारती १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून म मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त होण्यापूर्वी ते नव्या पदाच्या प्रतीक्षेत होते.

बातम्या आणखी आहेत...