आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक गुन्हा दाखल:हिरे व्यापारी मेहुल चोकसीने कर्जासाठी दागिन्यांची किंमत वाढवून सांगितली

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीआयने हिरे व्यापारी मेहुल चोकसीविरोधात नवा गुन्हा दाखल केला. ही कारवाई आयएफसीआय लिमिटेडच्या तक्रारावरून केली. त्यांचा आरोप आहे की, २५ कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी चोकसीने २०१६ मध्ये शेअर, गोल्ड आणि हीऱ्यांचे दागिने गहाण ठेवले.

त्यांच्या किमती जास्त असल्याचे दाखवले. चोकसी आणि नीरव मोदी १३,५०० कोटींच्या बँक घोटाळ्यात फरार आहेत. अधिकारी म्हणाले, मूल्यांकनकर्त्यांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे मूल्य ३४-४५ कोटची रुपये सांगितले. याआधारे आयएफसीआयने चोकसीला कर्ज दिले. तपासानंतर दागिन्यांची किमत ९८% कमी आढळली.

बातम्या आणखी आहेत...