आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा:मंत्रिमंडळ विस्ताराला आता फेब्रुवारीचा मुहूर्त

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. शिंदेंनी लवकरच विस्तार होईल, एवढे सांगून याबाबत जास्त बाेलणे टाळले. तर फडणवीस म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तारात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. २७ फेब्रुवारी रोजी सुुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निश्चित विस्तार करण्यात येईल.’

बातम्या आणखी आहेत...