आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्रतिम मीडियातर्फे गौरव:दिव्य मराठीच्या मनोज कुलकर्णी यांना चौथा स्तंभ पुरस्कार प्रदान

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्रतिम मीडियातर्फे जाहीर झालेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने दिव्य मराठीचे पत्रकार मनोज कुलकर्णी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दर्पण दिनी गौरव करण्यात आला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. मनोज कुलकर्णी यांचा ‘अडीच अक्षरांचा प्रवास’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. या वेळी डॉ. अनिल फळे, विवेक देशपांडे, रणजित कक्कड यांचीही उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...