आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रदान:उद्योगपती टाटांना डॉक्टरेट पदवी

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांना मुंबईच्या एचएसएनसी युनिव्हर्सिटीनेे डॉक्टरेट या मानद पदवीने सन्मानित केले आहे. रविवारी युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी टाटांना डी.लिट. पदवी बहाल केली.

बातम्या आणखी आहेत...