आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:विविध मागण्यांसाठी मार्डचे डॉक्टर संपावर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेचे (मार्ड) ७ हजार डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपाचे शस्त्र उगारले आहे. या संपात २२ वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी डॉक्टरांचा सहभाग आहे. यामध्ये मराठवाड्यातील ४ वैद्यकीय महाविद्यालयांसह कॉलेजांचा समावेश आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आपत्कालीन वैद्यकीय सेवाही बंद करू, असा इशारा मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश माधव दहिफळे यांनी राज्य सरकारला दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांना १५ दिवस संपावर जाऊ नये, अशी विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...