आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; 5.51 कोटींचे दागिने जप्त

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आणि नागपूरमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १५ ठिकाणांवर छापे टाकत ५.५१ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १.२१ कोटी रोख रक्कम जप्त केली आहे. पंकज महाडिया आणि इतर लोकांविरुद्ध गुंतवणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत गेल्या आठवड्यात कारवाई केली. महाडियांशिवाय लोकेश जैन आणि कार्तिक जैन यांच्या निवासस्थानी व इतर ठिकाणांवरही छापे टाकले. काही कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...