आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशोत्सव:पहिल्या दिवशी शाळेत प्रवेशोत्सव ; 15 जूनपासून नियमित शाळा सुरू

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी नियमित शाळेत येऊ शकले नाहीत. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्यात १५ जूनपासून तर विदर्भात २७ जूनपासून नियमित शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांना किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावावे, अशा सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...