आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीवरून काढून:फेसबुकने प्रसूती रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याला नोटीस न देता काढले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने काढून टाकलेल्या ११ हजार कर्मचाऱ्यांमध्ये फेसबुकची कम्युनिकेशन मॅनेजर अनिका पटेल यांचा समावेश आहे. प्रसूती रजेवर असलेल्या पटेल बुधवारी पहाटे ४.३० वाजता बाळाला दूध पाजण्यासाठी उठल्या आणि त्यांना ५.३५ वाजता नोकरीवरुन काढण्याचा ईमेल आला. फेसबुकवरच या समस्येचे वर्णन करताना त्यांनी लिहिले की, त्यांची प्रसूती रजा फेब्रुवारीमध्ये संपणार होती, परंतु त्यापूर्वीच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...