आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिवावर अंत्यसंस्क:प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन ; खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक चित्रपट, टीव्ही शोचा भाग राहिलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल(७८) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईत एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मुलगा होशांगने सांगितले की, अंत्यसंस्कारानंतरच निधनाची बातमी दिली जावी अशी आईची इच्छा होती. १९४४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या तबस्सुम यांचे नाव किरणबाला सचदेवा होते. त्यांनी १९४७ मधील नर्गिसमधून बालकलाकाराच्या रूपात करिअर सुरू केले होते.

बातम्या आणखी आहेत...