आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोट उलटली:पालघर किनारपट्टीवर मासेमारी बोट उलटली, 15 जणांना वाचवले

पालघरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अरबी समुद्रात खडकावर आदळल्यानंतर मासेमारी करणारी एक बोट उलटली. या वेळी जवळपास असलेल्या मासेमारांनी धाव घेत १५ जणांना वाचवण्यात यश मिळवले, अशी माहिती बुधवारी देण्यात आली. ही घटना साेमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बाेइसर मुर्बे गावाजवळ घडली. या बाेटीत १५ मासेमारी करणारे लाेक हाेते.

बातम्या आणखी आहेत...