आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

72 वा प्रजासत्ताक दिन:प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात आज 72वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून वंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत होत्या. त्यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलिस पथकासह उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

- केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी दिल्लीत निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.