आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश कोल्हे हत्याकांड:आरोपींकडून दहशतवादी संघटना स्थापन : एनआयए

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीमधील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रानुसार आरोपींनी दहशतवादी संघटना स्थापन केली होती, असा दावा एनआयएने केला आहे.

भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली होती. त्यामुळे कोल्हे यांचा बदला घेण्यासाठीच त्यांच्या हत्येचा कट रचला आणि आरोपींनी दहशतवादी संघटना स्थापन केली होती.

बातम्या आणखी आहेत...