आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन, मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. मागील सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser