आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:देशभरातील मंदिर ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने सरकारने हस्तगत करावे : अशोक चव्हाण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाला आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला सल्ला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी देशभरातील मंदिर ट्रस्टमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या साठा ताब्यात घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटले की, "हे सोनं ही देशाची संपत्ती आहे आणि ती देशासाठी वापरता येऊ शकते." तसेच त्यांनी केंद्राल सुचना केली की, केंद्र सरकार इच्छित असेल तर ते मंदिर मंदिर ट्रस्टकडून 1 किंवा 2% व्याजाने हे सोने घेऊ शकतात. या संदर्भात चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा हवाला देत म्हटले की, देशातील मंदिर ट्रस्टमध्ये जवळपास 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे 75 लाख कोटी रुपयांचे सोने आहे.

बातम्या आणखी आहेत...