आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या मशिदी वरच्या भोंग्यावरुन महाराष्ट्रा राजकारण चांगलेत तापले आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने वागत आहे त्यावरुन. सराकारला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे असा आमचा आरोप आहे.
राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना अशांतता राज्यात करायची आहे का? हा आमचा सवाल आहे. कारण कुलाबादच्या आमच्या दोन पदाधीकाऱ्यांना आणि घाटकोपरच्या दोन युवा पदाधीकाऱ्यांना कशाअंतर्गत तूम्ही नोटीस दिली. त्यांचा काय गुन्हा आहे. त व या नोटीस च्या मागे संविधानी अधिकार काय डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेले. कायद्याचे काही राज्ये आहे का तुमच्या घरामदध्ये बसून कायदे निर्माण होत नाही. गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावे न्यायालयात आम्ही जावू पण विरोधकांवर अशा पद्धतीने दमन चक्र करण्याचा प्रयत्न करत असाल तर यांचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असे स्पष्ट विधान अशीष शेलार यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
काय म्हणाले आशीष शेलार
पत्रकार परिषदेत वेळी आशीष शेलार म्हणाले की, लोकांना भ्रमीत करता येते हा गैरसमज आहे. आजपर्यंत बाळासाहेंबाकडे असणारा सन्मान, भावना आणि हिंदूत्वाची आवश्यकता म्हणून आम्ही अनूशासन पाळले. राऊतांसाठी अनूशासन पाळणारा नाही. सैयमाची अैशी की तैशी असे देखील आशीष शेलार म्हणाले. बेडूक उड्या मारणारी शिवसेनेचे नवीन नेतृत्व आहे. देवदेशधर्म गेला कुठे? पहिले मंदिर बाद मे सरकार गेले कुठे? असा टोला शिवसेनाप्रमुख संजय राऊत यांना आशिष शेलारांनी लगावला.
शेलारांनी घेतले शिवनेला धाऱ्यावर
भारतीय जनता पक्ष लिबरनॅम कमिशन आहे. असे 30 वर्षाचे खटले म्हणतात. आम्ही ते सुदृढ करत आहोत आम्ही मगघडत करत नाही. एकपातळी प्रयोग आणि स्वमानाचे खेळ हे सामनाचे अग्रलेख आहे. आम्ही शिवसेनाला अस म्हणायचे तुमची फाटकी बनीयान आहे. मुंबईच्या भ्रष्टाचारातून त्यांचा फाटली. मशीदीवरचे भोंगे उतरवत असतांना तुमची फाटली. मग शिवसेना हे फाटके बनियान आहे असे म्हणायचे का. असे वक्तव्य अशिष शेलारांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.