आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना शिवसेना वाद:कंगना प्रकरणी हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले, संजय राऊतांवर सवाल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीने इतकी तत्परता दाखवली असती तर आज मुंबई खूप चांगले शहर असते - कोर्ट

अभिनेत्री कंगना रनौतच्या बंगल्यातील अवैध बांधकाम पाडापाडीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने बृहन्मुंबई मनपाला चांगलेच फटकारले. कोर्ट म्हणाले, अनेक प्रकरणांत तर आदेश देऊनही अशी कारवाई केली नाही. बीएमसीने इतकी तत्परता दाखवली असती तर आज मुंबई खूप चांगले शहर असते. ८ सप्टेंबरच्या कारवाईचा डिजिटल फोटो नसल्याचे बीएमसी अधिकाऱ्याने म्हटल्यानंतर कोर्टाने ही टिप्पणी केली.

संजय राऊतांवर सवाल

संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा झाली. कोर्ट म्हणाले, ते शब्द कुणासाठी उच्चारले होते हे त्यांना सांगावे लागेल. वकील म्हणाले, राऊत यांनी कुणाचे नाव घेतले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...