आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:पनामा पेपर लीक प्रकरणी मध्‍यप्रदेश आणि गोव्यात 4 ठिकाणी मारले छापे , 88.30 लाख रुपये जप्त

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पनामा पेपर लीक प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीविरुद्ध मनी लाँड्रिंगसंदर्भात तपास करताना छापे मारले. यात ८८.३० लाख रुपये रोकड जप्त केली. तसेच यासंबंधीचे काही दस्तऐवजही जप्त केले आहेत. ईडीने दिलेल्या निवेदनानुसार हे छापे संजय विजय शिंदे यांच्या मध्य प्रदेश आणि गोवा येथील चार ठिकाणांवर मारण्यात आले. शिंदे यांचे ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील एका फर्ममध्ये फायदेशीर हितसंबंध आहेत. त्यांच्या सिंगापूर येथील बँक खात्यात अनेक विदेशी संस्थांनी ३१ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...