आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णय:शिक्षकांच्या मानधनात वाढ पूर्वलक्षी प्रभावाने

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन निर्णय जारी करणे प्रलंबित होते. तो सोमवारी काढण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकांचे विलंबामुळे अगदी महिनाभराचे नुकसान होऊ नये म्हणून या जीआरची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...