आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:नव्या वर्षात आयटी कंपन्या देतील नोकऱ्यांची ऑफर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञान कंपन्यां कर्मचाऱ्यांची कपात करत आहे मात्र भारतात परिस्थिती त्याच्या ठीक उलट आहे. नव्या वर्षात भारतीय तंत्रज्ञान कंपन्या नोकऱ्या ऑफर वाढवणार आहेत. स्टाफिंग अँड रिक्रूटमेंट सर्व्हिसेस फर्म रँडस्टॅडच्या सर्वेक्षणातून हा कल समोर आला आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ‘भारतात सरकार स्थिर आहे आणि आर्थिक स्थिति मजबूत आहे. अशावेळी भारतातच नव्हे तर जागतिक तंंत्रज्ञान कंपन्यां भारतात गुंतवणूक करण्याची आणि २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखली. हा सर्वेक्षण अहवाल ६०० टेक कंपन्यांवर आधारित आहे. टीमलीजच्या स्टाफिंग फर्मनुसार, महामारीच्या सुरुवातीपासून स्टार्टअप्सनी २३,००० हून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

बातम्या आणखी आहेत...