आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल:काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल मुंबईमध्ये अनोख्या कलाकृतींचा संग्रह

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रसिद्ध "काळा घोडा फेस्टिव्हल' नुकताच सुरू झाला आहे. ९ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये कला, नृत्य आणि गाण्यांचे प्रदर्शन भरवले जाते. दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारपासून यास सुरुवात होते आणि दुसऱ्या रविवारी याचा समारोप होतो. फेस्टिव्हलमध्ये चित्रकला, हातमाग, ग्राफिक्स आर्ट, सिनेमा आणि साहित्यासोबतच आणखीही अनेक प्रकारच्या कलाकृतींचे प्रदर्शन पाहायला मिळते. येथे भारताशिवाय विदेशी कलावंतांच्याही सुंदर कलाकृती पाहायला मिळतात. काळा घोडा संस्थेने १९९९ मध्ये या फेस्टिव्हलची सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...