आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची भीती:किरीट सोमय्यांनी सीबीआय, ईडीची भीती दाखवून देणगी मिळवली; राऊतांचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत असून राऊत यांनी बुधवारी (ता.११) ‘किरीट का कमाल’ असे ट्वीट करत राऊत यांनी सोमय्या यांच्यावर खंडणीखोरीचा तिसरा आरोप केला. राऊत यांच्या या हल्ल्यामुळे भाजपचीही कोंडी झाली आहे. राऊत यांनी कंपनीचे नाव आणि तारीख सांगून राऊत यांनी सोमय्यांना चांगलेच कोंडीत पकडले. ईडी, सीबीआयच्या चौकशीची भीती दाखवून सोमय्या उद्योजक व कंपन्यांकडून पैसे कसे उकळत आहेत, याची माहिती राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. ‘किरीट सोमय्या यांनी नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये ५६०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...