आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना:मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ ; सिलिकॉन व्हॅली  मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...