आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरण:वकिलाची कोर्टात माहिती , मलिक रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी ताप आणि डायरिया झाल्याची तक्रार केल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक यांची प्रकृती गंभीर आहे, असे त्यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला सांगितले.

मलिक यांनी अंतरिम जामीन द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. त्यावर कोर्टाने अहवाल मागवला आहे.

बातम्या आणखी आहेत...