आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक वर्षाचा सत्तेचा सारीपाट:बुद्धिबळाच्या माध्यमातून जाणून घ्या सरकार आणि विरोधकांचे डावपेच

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधकांची डॅनिश गॅम्बिट चाल,सरकारने वापरला सिसिलियन डाव

विरोधकांची डॅनिश गॅम्बिट चाल,सरकारने वापरला सिसिलियन डाव

डॅनिश गॅम्बिट चाल : बुद्धिबळातील ही आक्रमक चाल आहे. विरोधक प्रतिस्पर्ध्याला आमिषात पाडतो. त्याच्यावर आक्रमण करतो.

सिसिलियन डाव : या चालीत विविध प्रकारे स्वत:चा बचाव करत प्रतिस्पर्ध्याची चाल मोडीत काढता येते. विरोधकाचा डाव उलटवता येतो.

सरकारचे किंग्ज इंडियन डिफेन्स, तर विरोधकांचे ड्रॅगन व्हेरिएशन किंग्ज इंडियन डिफेन्स : ठराविक वेळी खेळलेली ही चाल आहे. यामुळे विरोधकांची चाल त्यांच्यावर उलटवता येते.

ड्रॅगन व्हेरिएशन : हा एक प्रकारचा चक्रव्यूव्ह आहे. यात मर्यादित चाल खेळत प्रतिस्पर्ध्याला चुका करण्यास भाग पाडले जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser