आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 8151 नवे रुग्ण, 213 मृत्यू: सध्या 1 लाख 74 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 13.92 लाख रुग्णांची कोरोनावर मात, तर 42 हजार 453 जणांचा मृत्यू

राज्यात 24 तासांत 8151 नवीन रुग्णांचा नोंद झाली. तर 213 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 16 लाख 9 हजार 516 तर एकूण मृत्यूसंख्या 42 हजार 453 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 7429 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासोबतच रुग्ण बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 13 लाख 92 हजार 308 झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...