आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनवार्ता:माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांचे 91 व्या वर्षी मुंबईमध्ये निधन

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची आई स्नेहलता (९१) यांचे रविवारी (१२ मार्च) सकाळी ८ वाजता राहत्या घरात निधन झाले. वरळी येथील वैकुंठ धाम येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरीने आईसोबतचा फोटो शेअर करत ‘माझी आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले.’ असे सोशल मीडियावर सांगितले. या वेळी तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि धाकटा मुलगा रायनही उपस्थित होते. याशिवाय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...