आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra | A Part Of Building Collapses In Navi Mumbai; Rescue Operation Underway| 4 Rescued, 10 To 12 Trapped; Rescue Operations Begin

नवी मुंबईत इमारतीचे छत कोसळले:4 जणांना वाचवण्यात यश, 10 ते 12 जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबईतील सेक्टर 17 परिसरातील नेरुळमध्ये शनिवारी एका इमारतीच्या सहाव्या मजल्याचा काही भाग कोसळला. या अपघातात एक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 4 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या जिमी पार्क नावाच्या इमारतीचे छत कोसळले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. चार जणांना वाचवण्यात यश आले असून 10 ते 12 लोक अजूनही अडकल्याची भीती आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(बातमी अपडेट होत राहील)

बातम्या आणखी आहेत...