आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:शुक्रवारी आढळून आले 11 हजार 447 नवीन कोरोनाबाधित रुग्ण तर 13 हजार 885 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शुक्रवारी 11 हजार 447 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आणि 13 हजार 885 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 306 रुग्णांचा मृत्यू झाला. आतपर्यंत 79.9 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 15 लाख 76 हजार 62 लोक संक्रमित आढळून आले.

या संक्रमित लोकांमधील 13 लाख 44 हजार 368 रुग्ण बरे झाले असून 1 लाख 89 हजार 715 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 41 हजार 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.