आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात टेस्टिंगचा आकडा 92.5 लाख, गुरुवारी आढळून आले 5246 नवीन रुग्ण, 11 हजार 277 बरे झाले

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात टेस्टिंगचा आकडा 92.5 लाख झाला आहे. यामध्ये आतापर्यंत 17 लाख 3 हजार 444 लोक संक्रमित आढळून आले आहेत. मागील 24 तासात 5246 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 11 हजार 277 रुग्ण बरे झाले असून 117 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 15 लाख 51 हजार 282 रुग्ण बरे झाले असून एकूण मृतांचा आकडा 44 हजार 665 झाला आहे. सध्या 1 लाख 6 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.