आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Corona Update : More Than 31 Lakh Corona Tests In The State, More Than 4 Lakh Patients Have Overcome Corona, 12614 Patients Found On Saturday

महाराष्ट्र कोरोना:कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर कायम ; राज्यात साडे दहा लाख लोक होम क्वारंटाईन-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोनाच्या 31 लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले ११,१११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

  • मुंबई मनपा-१०१० (४७)
  • ठाणे- १६६ (२)
  • ठाणे मनपा-२०६ (६)
  • नवी मुंबई मनपा-३८४ (३)
  • कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२)
  • उल्हासनगर मनपा-२५ (७)
  • भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१)
  • मीरा भाईंदर मनपा-१४० (८)
  • पालघर-२३१ (१)
  • वसई-विरार मनपा-१६० (३)
  • रायगड-२४५ (५)
  • पनवेल मनपा-१५३ (१)
  • नाशिक-१६० (२)
  • नाशिक मनपा-४७८ (६)
  • मालेगाव मनपा-४१
  • अहमदनगर-१९९ (१)
  • अहमदनगर मनपा-९५ (९)
  • धुळे-२४ (७)
  • धुळे मनपा-२९ (२)
  • जळगाव-४६९ (७)
  • जळगाव मनपा-१२९
  • नंदूरबार-६
  • पुणे- ६४४ (१२)
  • पुणे मनपा-१५३९ (३२)
  • पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९)
  • सोलापूर-१७७ (५)
  • सोलापूर मनपा-९० (१)
  • सातारा-१९८ (८)
  • कोल्हापूर-२९५ (२९)
  • कोल्हापूर मनपा-२२३ (७)
  • सांगली-१७४ (४)
  • सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९)
  • सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३)
  • औरंगाबाद-६८ (१)
  • औरंगाबाद मनपा-७२ (३)
  • जालना-७८
  • हिंगोली-४५
  • परभणी-२७
  • परभणी मनपा-४९ (१)
  • लातूर-१२१ (१)
  • लातूर मनपा-११६
  • उस्मानाबाद-१२७ (२)
  • बीड-८५ (१)
  • नांदेड-५० (३)
  • नांदेड मनपा-१६
  • अकोला-१८ (१)
  • अकोला मनपा-१३ (१)
  • अमरावती-४०
  • अमरावती मनपा-६४ (२)
  • यवतमाळ-५४
  • बुलढाणा-५९ (३)
  • वाशिम-२५
  • नागपूर-१३९ (३)
  • नागपूर मनपा-५५२ (१३)
  • वर्धा-१०
  • भंडारा-२२ (१)
  • गोंदिया-१४ (१)
  • चंद्रपूर-२४ (१)
  • चंद्रपूर मनपा-७
  • गडचिरोली-३
  • इतर राज्य २० (१)

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,८२५)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,२८८)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (२१,२२६), बरे झालेले रुग्ण- (१४,२१०), मृत्यू- (५००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५१६)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (२३,४०२), बरे झालेले रुग्ण-(१७,६४०), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८२)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (१५८९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२३)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (५७६), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (१,३०,६०६), बरे झालेले रुग्ण- (८६,३९३), मृत्यू- (३१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,०२०)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (७३८६), बरे झालेले रुग्ण- (४३८३), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७७८)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (६४०२), बरे झालेले रुग्ण- (३६१८), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७५)
  • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१३,९०२), बरे झालेले रुग्ण- (६४१८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०९)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (१४,३००), बरे झालेले रुग्ण- (८७४५), मृत्यू- (६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९२८)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (२६,३४१), बरे झालेले रुग्ण- (१६,३००), मृत्यू- (६६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३७३)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१२,८१६), बरे झालेले रुग्ण- (९०८७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५९०)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (१७,९३७), बरे झालेले रुग्ण- (१२,१७८), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०७८)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६०)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३५६६), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६५)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१८,४७३), बरे झालेले रुग्ण- (१२,०७७), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८२२)
  • जालना: बाधीत रुग्ण-(३०८०), बरे झालेले रुग्ण- (१७९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७३)
  • बीड: बाधीत रुग्ण- (२६२९), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७००)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (५२१९), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६४२)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (१४६७), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७२)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९५)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (३८९३), बरे झालेले रुग्ण (१७३३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२३)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३५५९), बरे झालेले रुग्ण- (१७६५), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७०२)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (३५४६), बरे झालेले रुग्ण- (२३३५), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११४)
  • अकोला: बाधीत रुग्ण- (३२६०), बरे झालेले रुग्ण- (२६४६), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७८६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८१)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२३६१), बरे झालेले रुग्ण- (१३९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०१)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२०६३), बरे झालेले रुग्ण- (१३०५), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (१३,५६४), बरे झालेले रुग्ण- (५६६४), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५३९)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (५१४), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९४)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (४८९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८२)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५८७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३९६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५५८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९८)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(५,९५,८६५) बरे झालेले रुग्ण-(४,१७,१२३),मृत्यू- (२०,०३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५८,३९५)
0