आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:मागील 24 तासांत 5369 रुग्णांची वाढ, 113 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 16.83 लाख पार, राज्यात आतापर्यंत 90.2 लाख चाचण्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 15.14 लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी दर 89.92 टक्क्यांवर

राज्यातील चाचण्यांचा आकडा 90.2 लाख झाला आहे. मागील 24 तासांत 5369 नवीन रुग्णांचा निदान झाले. तर 113 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 16 लाख 83 हजार 775 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 44 हजार 24 जणांना मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 109 रुग्णांवर उपचार सुरू आहे. रविवारी 3 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 15 लाख 14 हजार 79 एवढी झाली आहे. राज्याचा कोरोनामुक्तीचा दर हा 89.92 टक्क्यांवर गेला आहे.