आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनाची दिलासादायक आकडेवारी, नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; आतापर्यंत 13.84 लाख रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी 5984 रुग्णांची नोंद, 15 हजार 69 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात सोमवारी 5984 नव्या रुग्णांची नोंद झाली, 15 हजार 69 लोक बरे झाले आणि 125 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 1 हजार 365 झाली आहे. यातील 1 लाख 73 हजार 759 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात आतापर्यंत 13 लाख 84 हजार 879 लोक बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 42 हजार 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...