आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही घसरली, सध्या 1 लाख 29 हजार रुग्णांवर उपचार सुरू; एकूण रुग्णसंख्या 16.60 लाख पार

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 89.53 टक्के, तर मृत्यूदर 2.62 टक्के एवढा

राज्यात मंगळवारी 6378 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 91 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 60 हजार 406 झाली आहे. तर आतापर्तंय 43 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर 2.62 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी 8430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासोबत एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 14 लाख 86 हजार 926 झाला आहे. त्यामुळे राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 89.53 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 29 हजार 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...