आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज 4878 नवीन कोरोना रुग्णांची भर, 245 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 1.74 लाख पार, राज्याचा रिकव्हरी रेट 52.02%

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बीएमसीने मुंबईतील झोपडपट्टी भागात डोअर टू डोअर चेकिंग सुरू केली आहे. - Divya Marathi
बीएमसीने मुंबईतील झोपडपट्टी भागात डोअर टू डोअर चेकिंग सुरू केली आहे.
  • राज्यात सध्या 75,979 अॅक्टीव्ह रुग्ण

राज्यात मागील 24 तासांत 4878 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यासोबत कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 झाला आहे. आज कोरोनामुळे 245 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 7855 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1951 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासोबत राज्यातील एकूण कोरोनामु

खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल 510 जणांवर गुन्हा दाखल

लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अफवा पसरवल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने 500 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत 265 लोकांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सुमारे 510 गुन्हे दाखल करण्यात आले. या लोकांवर लॉकडाउन दरम्यान टिक टॉक, व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक न्यूज तसेच खोटी माहिती आणि अफवा पसरवण्याचा आरोप आहे. 

क्तांची संख्या 90,911 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 52.02% आहे. 

बातम्या आणखी आहेत...