आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयाजवळ थरार:'ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', या मागणीसाठी मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मंत्रालयाच्या गेटजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच एका व्यक्तीने आज मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

'ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', अशी घोषणा देत त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न केला केला. दरम्यान, वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला असून आता पोलिसांकडून तातडीने सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...