आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 10,441 नवे रुग्ण, 258 मृत्यू; एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 82 हजार 383

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 71.55 टक्के तर मृत्यू दर 3.26 टक्के आहे

राज्यात रविवारी 10,441 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर 258 मृत्यू नोंदवले गेले. दिवसभरात 8,157 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 6 लाख 82,383 झाली असून त्यापैकी 4 लाख 88 हजार 271 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1,71,542 रुग्ण उपचार घेत आहेत. तर कोरोना बळींची संख्या 22,253 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे.