आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:घाटकोपर येथील इमारतीला भीषण आग; 22 जण वाचले, एकाचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील घाटकोपर पूर्वेला असलेल्या पारख हॉस्पिटलच्या लगतच्या विश्वास इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग इमारतीच्या तळ मजल्यावरील जुनो पिझ्झा हॉटेलात लागली होती. आगीदरम्यान २२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, मात्र या अग्नितांडवामध्ये एकाचा मृत्यु झाला. काही रूग्णांना ‘राजावाडीत’ हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...