आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rain Alert:राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार, हवामान विभागाकडून 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पुन्हा मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. हवामान विभागाकडून 9 जिल्ह्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आजही कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन-तीन दिवसात राज्यात मान्सून सुरळीत होण्याची शक्यता आहे.

तसेच 19 ऑगस्ट रोजी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रात आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...