आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:बंदुकीचा धाक दाखवत 2 कोटी रुपयांच्या दागिन्यांची लुट, ग्राहक बनुन आलेले चौघे सीसीटीव्हीत कैद

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ

गुरुवारी मुंबईच्या मीरा रोडवरील एस. कुमार गोल्ड एंड डायमंड ज्वेलरी दुकानात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याची घटना घडली. दुकानात ग्राहक बनुन आलेल्या चौघांनी बंदुकीचा धाक दाखवत 2 कोटी रुपयांचे दागिने लुटले आहेत.

शांती नगर सेक्टर 5 मधील ज्वेलर्स शॉपमध्ये 4 आरोपी गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ग्राहक बनुन आले. त्या वेळेस काही कर्मचारी जेवण करायला गेले होते, तर काही काउंटरवर होते. आरोपींनी आधी दागिणे पसंत केले आणि पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा बंदुक दाखवून सर्व दागिने लुटले. यावेळी आवाज ऐकून काही लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी दोनपैकी एक गाडी टाकून पळाले.

बातम्या आणखी आहेत...